आजचे राशिभविष्य शनिवार,३ सप्टेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल सप्तमी, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज अनिष्ट दिवस, *गौरी आवाहन (दिवसभर)* आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- आरोग्य सांभाळा. प्रवासात काळजी घ्या. आध्यत्मिक लाभ होतील.
वृषभ:- प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शत्रू पराभूत होतील. अर्थलाभ होतील.
मिथुन:- नफा वाढेल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल. अधिकारात वाढ होईल.
कर्क:- संतती संबंधात महत्वाचे निर्णय होतील. पराक्रम गाजवाल. शेअर्स मधून नफा होईल.
सिंह:- जमीन विषयक कामे मार्गी लागतील. खाणीतुन लाभ होतील. घरात संयम बाळगा. शांतता राखा.
कन्या:- आर्थिक लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका. संधी चालून येतील.
तुळ:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम यश मिळेल.
वृश्चिक:- कामानिमित्त प्रवास घडतील.   मोठे व्यवहार पार पाडताना काळजी घ्या. वेगळा दृष्टीकोन लाभेल.
धनु:- प्रतिष्ठा पणाला लागेल. चातुर्य कामी येईल. प्रवासात त्रास होऊ शकतो.
मकर:- उत्तम लाभ देणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. यश मिळेल.
कुंभ:- घरात कुरबुरी होतील. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्याकडून जबाबदाऱ्या वाढतील.
मीन:- अकल्पित धनलाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.