ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण प्रतिपदा, वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा/स्वाती
मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर अधिकार गाजवाल. भागीदारी व्ययवसायत यश मिळेल. बोलतांना सावधानता बाळगा. शब्द जपून द्या.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे.उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी आनंददायक अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.
मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत. संतती कडून शुभसमाचार समजतील.
कर्क:- वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. मौल्यवान खरेदी होईल. सौख्य लाभेल. वरीष्ठ नाराज होऊ शकतात.
सिंह:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.
कन्या:- कठोर बोलणे टाळा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. धनलाभ होईल. मात्र शत्रूभय जाणवेल.
तुळ:- प्रेमात यश मिळेल. विवाहिइच्छुकांना खुशखबर मिळेल. जोडीदाराशी किंवा भागीदाराशी वाद नकोत.
वृश्चिक:- खर्चात वाढ होऊ शकते. पर्यटन होईल. वाहन खरेदी होऊ शकते. अधिकाराचा योग्य वापर कराल.
धनु:- उत्तम दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. वाहनसुख मिळेल. प्रवास घडतील.
मकर:- अधिकाराचा लाभ मिळेल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील. पशूलाभ होईल.
कुंभ:- शत्रूभय जाणवेल मात्र तुमची सरशी होईल. स्पर्धेत यश मिळेल. वादविवाद टाळा. कमी बोलणे हिताचे आहे.
मीन:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. जुनाट दुखणी डोके वर काढतील. काळजी घ्या.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
