ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा, ‘सुकर्मा योग’
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- आध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल.
मिथुन:-प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल. सरकारी कामातून त्रास संभवतो.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. भ्रष्ट मार्ग कटाक्षाने टाळा.
सिंह:- नेतृत्व बहरेल. मान सन्मान मिळतील. गैरसमज मात्र टाळा.
कन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदार आनंदी राहील. उत्तम दिवस आहे.अनपेक्षित यश मिळेल.
तुळ:- आर्थिक लाभ होतील. दिवस आनंदात घालवाल. शुभ समाचार समजतील.
वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.
धनु:- उद्योग व्यवसायात लाभ होतील. प्रगती कराल. काही अडचणी येतील मात्र मार्ग सापडेल. अचानक धनलाभ होईल.
मकर:- आर्थिक आवक चांगली होईल मात्र खर्चात देखील वाढ होऊ शकते.
कुंभ:- मेजवानी चे योग आहेत. छोटी सहल कराल. मन अस्वस्थ राहील चिंता लागून राहील.
मीन:- आत्मविश्वास वाढेल. काही महत्वाची मंडळी भेटतील. कामे मार्गी लागतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
