आजचे राशिभविष्य रविवार, १६ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल चतुर्दशी, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – सुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मनाजोगती कामे होतील. मात्र कोणत्याही मोहात पडू नका. व्यसने टाळा. 
     
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मोजके बोला. कलाकारांना संयम ठेवावा लागेल. 
 
मिथुन:- मौन कार्यसाधक ठरेल. कायदेशीर सल्ला घ्या. अचानक लाभ घडेल.
 
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. उपासना लाभदायक ठरेल. 
 
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल. अकल्पित लाभ होतील.
  
कन्या:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. व्यवसायात वाढ होईल.  आध्यत्मिक लाभ होतील.
 
तुळ:- अचानक लाभ संभवतो. लेखकानं यश मिळेल. भावंड मदत करतील. नात्यातून लाभ होतील.
 
वृश्चिक:- बोलण्यातून गैरसमज होतील. आरोग्य सांभाळा. धनलाभ होईल. 
 
धनु:- पत्नीशी/पतीशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. मन अस्थिर राहील. प्रिय व्यक्तीशी मतभेद होतील.
 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. अंदाज अचूक ठरतील.
 
कुंभ:- लेखनातून लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल. भौतिक सुखे मिळतील मात्र त्यासाठी जास्त खर्च होईल. 
 
मीन:- वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. मन आनंदी राहील. कौटुंबिक सुख मिळेल.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.