आजचे राशिभविष्य रविवार, ६ नोव्हेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक शुक्ल त्रयोदशी. दक्षिणायन, शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस *आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन* रवी विशाखा नक्षत्रात.
चंद्र नक्षत्र – रेवती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. संध्याकाळी कार्यलयीन काम करावे लागेल.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. मात्र जामीन राहू नका. पूर्वार्ध चांगला आहे.
मिथुन:-  कामाच्या ठिकाणी यश मिळेल.नवीन ओळखी होतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.
कर्क:- जोडीदाराशी संवाद साधा. संशयकल्लोळ टाळा. आज महत्वाची कामे नकोत.
सिंह:- घरात कुरबुरी होतील. क्रोध आवरा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन सावकाश चालवा.
कन्या:–  भलते धाडस नको. प्रवासात काळजी घ्या. संध्याकाळी विश्रांतीची गरज भासेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल.
वृश्चिक:- संतती कडे लक्ष द्यावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. गुंतवणुकीतून तोटा होऊ शकतो.
धनु:- घरात बारीक कुरबुरी होऊ शकतात. छोटी खरेदी होईल. वाहन देखभालीचा खर्च करावा लागेल.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील.
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. संध्याकाळ अनुकूल आहे. कठोर बोलणे टाळा.
मीन:- गैरसमज टाळा. मोजके बोला. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.