आजचे राशिभविष्य रविवार ,२ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल सप्तमी. दक्षिणायन, शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस, भानुसप्तमी, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे आहे*”
चंद्रनक्षत्र: मूळ
आजचा रंग – केशरी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ होतील. गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. दूरचे प्रवास संभवतात.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. विजयी घोडदौड चालू राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. गुंतवणूक कामास येईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदी कराल. उपासनेचे चांगले फळ मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. संपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल दिवस नाही. खर्चात वाढ संभवते. विनाकारण वाद विवाद होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. सावकाश वाटचाल करा. महत्वाचे करार आज नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. मात्र घरातून साथ चांगली मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!