ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, दशमी, दक्षिणायन, शरद ऋतू,प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“दुपारी २.०० नंतर चांगला दिवस, घबाड (दुपारी १.१६ पर्यंत)”
चंद्र नक्षत्र – मघा (दुपारी १.१६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विंचू काट्यापासून सावध रहा. कामात अडथळे निर्माण होतील. काळजीपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक सौख्य लाभेल. स्वजनांशी वैर निर्माण होऊ शकते. संयमाने घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यांतीक सुखाचा दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील. मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. विंचू काट्याचे भय आहे. वाहने जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) मान मरातब वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. उत्तम कालावधी आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरून काम करावे लागेल. उद्योग व्यवसायात अचानक काही समस्या येऊ शकते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. अकल्पित धन प्राप्त होऊ शकते. गूढ स्वप्ने पडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. पाण्यापासून सावध रहा. भलते साहस नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मत्सर त्रास जाणवेल. धावपळोईल. जोडीदार योग्य सल्ला देईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)