आजचे राशिभविष्य रविवार, १९ सप्टेंबर २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस, *अनंत चतुर्दशी* आहे.”
चंद्रनक्षत्र – शततारका (रात्री ३.२८ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दीर्घकालीन लाभाचे निर्णय घ्याल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. शांतता राखा. संयम ठेवा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. मन शांत ठेवा. फार काळजीचे कारण नाही. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. मनावर ताबा ठेवा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शत्रुत्व निर्माण होऊ देऊ नका. कामात अडथळे येतील. घरात लक्ष द्यावे लागेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मन आनंदी राहील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजन काटेकोर करा. अनामिक भीती दाटून येईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. अध्यात्मिक लाभ होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  काळजीपूर्वक निर्णय घ्या.  आर्थिक नियोजन करा. आज नवीन काही सुरूवात नको.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.