आजचे राशिभविष्य गुरूवार, ५ ऑगस्ट २०२१ 

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (अहोरात्र)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.  संधीचे सोने कराल.  
     
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मोजके बोला. 
 
मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.
 
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. मोजके बोलणे हिताचे आहे.  
 
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.
  
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील.
 
तुळ:-  प्रवास घडेल. दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय जनांचा सहवास लाभेल.
 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
 
धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील.
 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. अंदाज अचूक ठरतील.
 
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.
 
मीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
 
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Milind Ektare says

    Accurate predictions by Mangesh ji

कॉपी करू नका.