आजचे राशिभविष्य गुरूवार, १६ मार्च २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
फाल्गुन कृष्ण नवमी. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस, घबाड दुपारी ४.४० नंतर.
चंद्र नक्षत्र: पूर्वाषाढा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ घडेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. आरोग्य सांभाळा. अचानक काही सुखद घटना घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) महत्वाची कामे आज पूर्ण करा. कामाचा ताण वाढेल. जोडीदाराला विश्वासात घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. मेहनत वाढवावी लागेल. वरिष्ठांकडून अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका.  अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  कामाचे नियोजन बदलावे लागेल मात्र त्यातून फायदा होईल. किरकोळ दुखणी होऊ शकतात.जमिनीची कामे करताना काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  दिवसाचा प्रारंभ चांगला होणार आहे.आर्थिक प्रगती होईल. मान सन्मान यांची अपेक्षा करू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संततीची काळजी घ्या. प्रलोभनांना बळी पडू नका. शब्द देताना काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकल्पित लाभ होतील. चैनीवर खर्च कराल. मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. आज महत्वाचे करार नकोत. उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. महत्वाची कामे पूर्ण करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा पणास लागेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.