आजचे राशिभविष्य गुरूवार, १ सप्टेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल पंचमी. दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृत नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज उत्तम दिवस आहे. *ऋषी पंचमी, जैन संवतसरी* आहे.
चंद्र राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- जोडीदाराशी उत्तम सूर जुळतील.  भागीदारी व्यवसायात अधिक यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
वृषभ:-उत्तम भौतिक लाभ मिळतील. मौल्यवान खरेदी होईल. स्पर्धेत यश मिळेल.
मिथुन:- संततीशी संवाद होईल. त्यांना समजून घ्या. व्यवसायात जपून पावले टाका.
कर्क:- जमिनीची कामे पूर्ण होतील. व्यवसायात गती मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- भावंड मदत करतील. प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ होतील.
कन्या:-कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल. सूचक घटना घडतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
तुळ:– अनुकूल दिवस आहे. मात्र अति आत्मविश्वास नको. वाद विवाद टाळा.
वृश्चिक:- खर्च वाढला तरी स्वतःच्या आनंदासाठी असेल. संमिश्र फळे मिळतील.
धनु:- गृहसौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.
मकर:- नात्यातून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण असेल. संध्याकाळ आनंदात घालवाल.
कुंभ:-  कुटुंबसुख लाभेल. मन आनंदी राहील. शेअर्स मधून अपेक्षानुसारनफा मिळणार नाही.
मीन:- फारसा अनुकूल दिवस नाही. पोटाचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या. महत्वाचे करार आज नकोत.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.