ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस” *गोपाळकाला*
नक्षत्र – रोहिणी/मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल. गृह सौख्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. मेजवानीचे योग आहेत. आनंदी राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र कालावधी आहे. खर्चात वाढ होईल. मोठे निर्णय नकोत.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरी/व्यवसायात यश मिळेल. कीर्ती वाढेल. स्तुती प्रियता टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.मात्र नियोजन काटेकोर करा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) फारशी अनुकूलता नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेहमीची चाकोरी सोडून काहीतरी करावेसे वाटेल. पत्नीची मोलाची साथ लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक भरभराट होईल. प्रवास घडतील. नातेवाईकांची नाराजी ओढवून घेऊ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. शिक्षणात यश. सत्संग घडेल. लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. लेखनातून लाभ मिळतील. जोडीदाराची मोलाची साथ लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) महत्वाची करार होतील. यश मिळेल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
