आजचे राशिभविष्य मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चांगला दिवस, पतेती,
चंद्र नक्षत्र – रेवती (रात्री ९.०७ पर्यंत), ‘शूल’ योग.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. सरकारी मान मिळेल.
वृषभ:- संवाद कौशल्य कामी येईल. लाभदायक दिवस आहे. प्रवासात फायदा होईल.
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती घडेल. नवीन ओळखी होतील. उत्साह वाढेल.
कर्क:- कामे रेंगाळतील. सरकारी कामातून मानसिक त्रास जाणवेल.
सिंह:- लाभाचा दिवस आहे मात्र आरोग्याच्या तक्रारी चालूच राहतील.
कन्या:- स्त्रियांकडून लाभ संभवतो. स्पर्धेत यश मिळेल. वाटचाल प्रगतीकडे होईल.
तुळ:- तुमच्या विशिष्ट स्थानाचा लाभ होईल. अधिकार गाजवाल.
वृश्चिक:- सौख्य लाभेल. यश मिळेल. प्रगती होईल. संतती कडून लाभ होतील.
धनु:- वास्तूत नवीन बदल कराल. जुने काहीतरी सापडेल. मार्ग मोकळे होतील.
मकर:- राजकीय क्षेत्रातून लाभ होतील. मान सन्मान मिळतील. वक्तृत्व बहरेल. दीर्घ कालीन लाभाचा करार होईल.
कुंभ:- आर्थिक आवक आणि जावक चांगली राहील. समाधान मिळेल. मानसिक समाधान लाभेल.
मीन:- पूर्वार्ध अनुकूल आहे. महत्वाची कामेपूर्णकर. बंधन जाणवेल. कामाला मर्यादा येतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!