आजचे राशिभविष्य मंगळवार,२१ फेब्रुवारी २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा, शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
चंद्र नक्षत्र – शततारका/ पूर्वा भाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभाचे करार होतील. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन कठोर होईल. आक्रमक भूमिका घ्याल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. मन अस्वस्थ राहील.  प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. उष्णतेचे विकार होतील. काळजी घ्या. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा. प्रेमात अपयश येईल.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल. अंदाज अचूक ठरतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. फसवणूक होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  कामात अडथळे येतील. नियोजनात बदल करावे लागतील. चोरा पासून धोका संभवतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सुखाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. मन आनंदी राहील.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलण्यात मृदुपणा ठेवा. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. महत्वाची कामे आज नकोत.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. भावंड मदत करतील.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  अंदाज चूकतील. वाद विवादाचे प्रसंग येतील. आरोग्याचा त्रास जाणवेल. नमते घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.