आजचे राशिभविष्य मंगळवार, ८ फेब्रुवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल अष्टमी (अहोरात्र). शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सामान्य दिवस *दुर्गाष्टमी, भीष्म अष्टमी*”
चंद्रनक्षत्र – भरणी (रात्री ९.३७ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी कडू – गोड अनुभव येतील. शत्रू पराभूत होतील. आत्मविश्वास वाढेल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जरासा कटकटीचे दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन करा. व्यसने टाळा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वाहन जपून चालवा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  सौख्य लाभेल. खर्चात वाढ होऊ शकते. मौज कराल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. स्पर्धेत यश मिळेल. 
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल. संमिश्र दिवस आहे.
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लेखकांना काहीसा मनःस्ताप होऊ शकतो. नात्यात मतभेद संभवतात. शेतीच्या कामात विलंब होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. लाभ होतील. कौटुंबिक कुरबुरीना सामोरे जावे लागेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) योग्य निर्णय घ्याल. कठोर वागणे आज आवश्यक आहे. संध्याकाळ आनंदाची.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अधिकाराचा दुरुपयोग नको. सरकारी कामात हलगर्जी करू नका. नम्र रहा.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन ओळखीतून लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!