आजचे राशिभविष्य मंगळवार, २८ मार्च २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे” सूर्याला दवणा वाहणे. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. 
चंद्रनक्षत्र: मृग (संध्याकाळी ५.३२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कलाप्रांतात चमक दाखवाल. संभाषण चातुर्य दिसून येईल. आर्थिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. चैनीवर खर्च कराल. कलाकारांना यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) महत्वाची कामे आज पूर्ण करा. एखादा सुखद अनुभव येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. मन आनंदी राहील.  काही सुखकारक घटना घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. प्रगती होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यवसाय वाढेल. सहकार्य मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नात्यातील व्यक्तीशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील. दूर देशी जाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. एखादी चांगली बातमी समजेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.  व्यवसायात लाभ होतील. विरोधक पराभूत होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विद्यार्थ्यांना यश मिळेल. अनुकूल समाचार समजतील. ज्ञानाचा  उपयोग होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  घरात काही मोठे बदल कराल. मन आनंदी राहील. मातेकडून लाभ होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.