आजचे राशिभविष्य मंगळवार, २९ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू.
राहूकाळ- दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चंद्र ‘धनिष्ठा’ नक्षत्रात आहे. दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *भौमप्रदोष* वारूणी योग दुपारी २.३९ नंतर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- चांगला दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.  संयम बाळगा.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळतील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखे लाभतील..
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ खुश होतील. आरोग्य जपा. धावपळ टाळा.
कर्क:- जोडीदाराशी समजून घ्या. संशयकल्लोळ टाळा. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. प्रतिस्पर्धी आव्हान देतील.  आर्थिक वृद्धी चांगली होईल. संध्याकाळ विश्र्नातीची गरज आहे.
कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. व्यवसाय वृद्धी होईल. मात्र त्वरित लाभाची अपेक्षा करू नका.
तुळ:- शांतपणे वाटचाल करा .कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत यश मिळेल. वास्तू संबंधित कामे रेंगाळतील.
 
वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. योग्य जागी गुंतवणूक करा. आरोग्याची चिंता निर्माण होईल. शत्रूत्रास जाणवेल.  कमी बोलणे हिताचे आहे.
धनु:-  अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. कामाला लागा. वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. धावपळ वाढेल.
मकर:- मन अस्वस्थ राहील. खर्चात वाढ होणार आहे. फार चिंता करू नका. ध्यान धारणा करा. उपासना आवश्यक आहे. राजकीय निर्णय जपून घ्या.
कुंभ:-  मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील. गुप्तशत्रूपासून दूर रहा. ध्यानधारणा करा. प्रवास टाळा.
मीन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. संधी सोडू नका. खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. क्रोध आवरा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.