ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा,
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे.कठोर मेहनत करावी लागेल.संयम आवश्यक आहे.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)उत्तम दिवस आहे.प्रगती होईल.वेळ दवडू नका.इप्सित साध्य होईल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामानिमित्त फिरावे लागेल.येणी वसूल होतील.कर्जे मंजूर होतील.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सुधारेल.दूरचे प्रवास घडतील.इच्छा पूर्ण होतील.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.जोडीदाराशी संवाद होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उन्नती होईल.भागीदारी व्यवसायात यश मिळेल.आरोग्य मात्र सांभाळा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज चांगले अनुभव येतील.अधिकाराचा योग्य उपयोग कराल.नवीन व्यवसाय सुरू कराल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती शी संवाद आवश्यक आहे.घरगुती कामात वेळ जाईल.स्पर्धेत यश मिळेल. पत्नीकडून उत्तम सहकार्य लाभेल.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) स्थावर आणि जंगम मालमत्ते मधून आर्थिक लाभ होतील.शत्रू मात्र त्रास देतील.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे.मन प्रसन्न राहील.संतती बाबत चांगली बातमी मिळेल.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम आर्थिक लाभ होतील.मन प्रसन्न राहील. थोडा खर्च देखील वाढेल.वाहन सुख मिळेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
