ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चांगला दिवस, पांडव पंचमी आहे.
चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी कालावधी आहे.
वृषभ:- धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. थकवा जाणवेल.
मिथुन:- गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल.
कर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा.
सिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील. छोटा प्रवास घडेल.
कन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे.
तुळ:- आज देखील मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक आवक जोरदार होणार आहे.
वृश्चिक:- आर्थिक लाभ आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल.
धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी करणारा कालावधी आहे. मित्रमंडळी भेटतील.
मकर:- आर्थिक प्राप्ती होईल. तुम्ही आज काहीशी तडजोड कराल. मित्र निवडताना काळजी घ्या.
कुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील.
मीन:- फारसे नाविन्यपूर्ण असे काहीही नाही. नेहमीचे कामकाज चालू राहील. लवकरच खुशखबर मिळेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)