ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक शुक्ल चतुर्थी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस , *विनायक चतुर्थी* आहे.
चंद्र नक्षत्र – मूळ (संध्याकाळी ६.४९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- असामाजिक तत्वांच्या आहारी जाऊ नका. सरकारी कामात चालढकल नको.
वृषभ:- आरोग्य विषयक चिंता निर्माण होऊ शकतात. विश्रांती घ्या.
मिथुन:- विरोधक पराभूत होतील. श्री. गणेश आराधना लाभदायक ठरेल. यश मिळेल.
कर्क:- उत्तम आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायवृद्धी होईल.
सिंह:- सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल.
कन्या:- मन अस्वस्थ राहील. अनामिक भीती दाटून येईल. कामे रेंगाळत राहतील.
तुळ:- आत्यंतिक सौख्याचा दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल.
वृश्चिक:- विनाकारण वैर घेऊ नका. वादविवाद टाळा. कुटुंबास समजून घ्या.
धनु:- मानसिक आरोग्य सांभाळा. विश्र्नाती घ्या. मनात राग ठेवू नका.
मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. भगवान शंकराची उपासना करा.
कुंभ:- .यश आणि कीर्ती मिळेल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.
मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे सध्या नकोत. घाई टाळा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)