आजचे राशिभविष्य बुधवार, २३ नोव्हेंबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक अमावस्या.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज क्षय दिन, *दर्श अमावस्या* आहे.
चंद्र नक्षत्र – विशाखा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे करार आज नकोत. उपासना लाभदायक ठरेल.
वृषभ:- जोडीदाराशी वाद होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या.
मिथुन:- चांगले आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. मात्र अभ्यास वाढवावा लागेल.
सिंह:- विनाकारण वादविवाद टाळा. वेळेचे महत्व जाणून घ्या. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ मिळतील. मना सारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल.
तुळ:- आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. खर्चात टाकणारा दिवस आहे.
वृश्चिक:- अनामिक भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होईल. प्रतिष्ठा सांभाळा.
धनु:- फारसा दिलासादायक कालावधी नाही. संयमाने घ्या. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल.
मकर:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल.
कुंभ:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. दगदग वाढेल. संयम बाळगा.
मीन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक करा. शुभसूचक घटना घडतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.