आजचे राशिभविष्य बुधवार, २२ मार्च २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल प्रतिपदा, वसंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज शुभ दिवस आहे” *गुढीपाडवा* 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. 
चंद्र नक्षत्र: उत्तराभाद्रपदा 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल. कायदे पाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. काही सुखद घटना घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. आप्तांच्या भेटीगाठी होतील. प्रवास लाभदायक होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूलता वाढेल. स्त्री धनात वाढ होईल. अचानक लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रणयरम्य दिवस आहे. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. प्रेमात यश. शत्रू पराभूत होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. आळस नको.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  लाभदायक दिवस आहे. अपत्यांशी संवाद साधा. चांगली बातमी मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जागा संबंधित कामे मार्गी लागतील. पशु पासून लाभ होईल. प्राध्यापक मंडळींना खुश खबर मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. शब्दास मान मिळेल. कलाकारांना उत्तम दिवस आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. गुरू सन्निध लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.