आजचे राशिभविष्य बुधवार, १० मे २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण पंचमी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
आज चंद्र ‘पूर्वाषाढा’ नक्षत्रात आहे. आज उत्तम दिवस, 
आज जन्मलेल्या बाळाची राशी धनु/मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- मन प्रसन्न राहील. नावलौकिक वाढेल. सामाजिक कार्य घडेल.
वृषभ:- आध्यात्मिक लाभ होतील. व्यावसायिक अंदाज अचूक ठरतील. प्रतिष्ठा सांभाळली जाईल.
मिथुन:- अत्यंत शुभ दिवस आहे. मान सन्मान मिळतील. पत्नीकडून सहकार्य लाभेल.
कर्क:-  कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. वरिष्ठ खुश होतील. आर्थिक लाभ होतील.
सिंह:- येणी वसूल होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. उच्च शिक्षणात यश. जेष्ठ नातेवाईकांकडून लाभ!
कन्या:- गूढ समजणे सोपे जाईल. आरोग्य चांगले राहील. जमिनीची कामे मार्गी लागतील.
तुळ:- अकस्मात लाभ होतील. गृह सौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. भागीदारीत यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू कराल.
वृश्चिक:- दबदबा वाढेल. मन आनंदी राहील.  शुभ घटना घडतील. उद्योग व्यवसायात मोठे यश मिळेल.
धनु:- आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. कुलदेवता प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील.
मकर:- घरासंबंधीत कामे मार्गी लागतील. मात्र त्यासाठी मोठा खर्च येऊ शकेल. समाजात मान मिळेल.
कुंभ:-  आनंदी राहाल. कामाला वेग येईल. लेखन घडेल. तुमचे विचार इतरांना पटतील.
मीन:- कामाच्या ठिकाणी मन रमेल.सहकार्य मिळेल. साधना पूर्ण होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!