आजचे राशिभविष्य बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण पंचमी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (दुपारी ४.२९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- लाभदायक दिवस आहे. जोडीदाराकडून लाभ होतील. गृहसौख्य लाभेल.  
     
वृषभ:- व्यवसायात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. सहकार्य मिळेल.
 
मिथुन:- संवाद साधण्यातून लाभ होतील. जामीन राहू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
 
कर्क:- महत्वाची कामे दुपारच्या सत्रात करा. आप्त भेटतील. छोटी सहल घडेल.
 
सिंह:- मन उदास राहील. हुरहूर दाटेल. आळस येईल. 
  
कन्या:- लाभदायक दिवस आहे. स्वप्ने  साकार होतील. मन प्रसन्न राहील.
 
तुळ:- सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी मन रमेल. उत्साह वाढेल.
 
वृश्चिक:- सरकारी कामात सावधानता बाळगा. कायदे काटेकोर पालन करा. अनपेक्षित लाभ संभवतात.
 
धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा.
 
मकर:- प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.
 
कुंभ:- आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाजेल. व्यवसायात वाढ होईल. 
 
मीन:- कामात अडथळे येऊ शकतात. शत्रू डोके वर काढतील. संयम ठेवा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.