आजचे राशिभविष्य बुधवार,६ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण सप्तमी. वर्षा ऋतू. 
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे” 
नक्षत्र -कृतिका/रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वाहन सुख लाभेल. वास्तू चे प्रश्न सुटतील. काही जुने प्रश्न भेडसावतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जमीन कामातून लाभ होतील. रसायने आणि धातू व्यवसायात वाढ होईल.सामाजिक कामे करताना मने दुखवू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. पराक्रम गाजवाल. स्पर्धेत यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रशासकीय कामांना गती मिळेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्व राशीतील रवी तुम्हाला तेज आणि बौद्धिक क्षमता प्रदान करेल. नोकरीत दबदबा वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास आज तुम्ही भरपूर प्रगती कराल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश!
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होऊ शकते. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल मंगळाशी चंद्राचा शुभ योग होतो आहे. प्रगती साठी पोषक वातावरण आहे. त्याचा फायदा घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत आणि व्यवसायात तुमचा वरचष्मा राहील. वरिष्ठ खुश होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान सन्मान मिळतील. प्रेमात यश मिळेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहन सौख्य लाभेल. पत्नीच्या घराण्याकडून लाभ होतील. गृहकलह टाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक दृष्टया लाभाचा दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. वाद विवादात यशस्वी व्हाल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!