WhatsApp Down: जगभरात व्हॉट्सअ‍ॅप ठप्प

0

नवी दिल्ली,दि, ४ एप्रिल २०२४-जगभरात व्हॉट्सअ‍ॅप ठप्प (WhatsApp Down)झाले आहे. यामुळे युजर्सला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.काही वेळा पासून अनेक युजर्सला व्हाट्सअप वर संदेश पाठवायला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये लॉग इन करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाल्यामुळे अनेक युजर्स ट्विटरवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप वर पर्सनल संदेश जरी जात असले तरी ग्रुप वर संदेश पाठवण्यात अडचण येत आहेत व्हॉट्सअ‍ॅप ठप्प होण्याचं नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.