आजचे राशिभविष्य रविवार,११ जून २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ कृष्ण अष्टमी. शोभन नाम संवत्सर. 
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
आज चांगला दिवस आहे. 
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:- आध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील. खरेदी होईल.
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल.मेजवानी मिळेल.
मिथुन:- प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल.कामाच्या ठिकाणी मान मिळेल.बुद्धीचातुर्य कामास येईल.
कर्क:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. वाहन सुख लाभेल. लक्ष्मी प्रसन्न राहील.
सिंह:- नोकरीसाठी प्रवास घडेल. मात्र त्यातून लाभ होतील. व्यावसायिक गाठीभेटी होतील.गैरसमज मात्र टाळा.
कन्या:- ग्रीष्माच्या गरम हवेत सुखाची शीतल लहर येईल. प्रेमात यश मिळेल.जोडीदार आनंदी राहील.
तुळ:- नोकरीच्या ठिकाणी आवडत्या व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.आर्थिक लाभ होतील.दिवस आनंदात घालवाल.शुभ समाचार समजतील.
वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.
धनु:- तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल.मुक्तीची,मोक्षाची आस लागेल.पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मकर:- धाडसाने अर्थार्जन कराल.कालाक्षेत्र खुणावेल. प्रणयरम्य दिवस आहे.मात्र पत्नीचे हट्ट पुरवताना खर्च वाढेल.
कुंभ:- घरातील गरजा पुरवण्यासाठी भ्रमंती करावी लागेल. तरुणांचे हृदय चोरीला जाण्याची शक्यता आहे.
मीन:- आत्मशोध घेतला जाईल. मोलाचा उपदेश मिळेल.हातून लेखन कार्य घडेल.प्रेमी युगुलाना अनुकूल दिवस आहे.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!