ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ कृष्ण द्वादशी.ग्रीष्म ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे.*प्रदोष*
चंद्र नक्षत्र – भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-उत्तम दिवस आहे. नवीन कल्पना सुचतील.अचानक लाभ होतील.
वृषभ:-योग्य कारणासाठी खर्च होईल.मित्र मंडळी भेटतील. नोकरीत संथपणा राहील.
मिथुन:-भौतिक सुखे मिळतील.मोठा निर्णय घ्याल. प्रवासात अडचणी येतील.
कर्क:- नोकरीत अचानक सुखद अनुभव येईल.व्यवसाय वृद्धी होईल.”कळतं आहे पण वळत नाही”असा अनुभव येईल.
सिंह:- अचानक प्रवास घडतील. भाग्योदय होईल. वैज्ञानिक क्षेत्रात यश संपादन कराल.
कन्या:- मिश्र ग्रहमान आहे.आरोग्य सांभाळावे लागेल.पैशांची तजवीज होईल.चोरीचे भय आहे.
तुळ:- काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. खरेदी-विक्री तुन अनपेक्षीत लाभ मिळतील.
वृश्चिक:-आर्थिक भरभराट होईल. पत्नीशी मतभेद संभवतात. संपत्तीचे प्रदर्शन नको.
धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल. दीर्घकालीन लाभ होतील.प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.
मकर:- शेजाऱ्यांशी संवाद होईल.अचानक त्यातून व्यवसायी संधी लाभेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे जाणवतील.
कुंभ:- प्रगतीचा दिवस आहे. व्यावसायिक लाभ होतील. मात्र पाळीव पशु पासून काळजी घ्या.यंत्र दुरुस्ती संभवते.
मीन:- अचानक धनलाभाचे योग आहेत. गृह सौख्य लाभेल. समाजकारण करताना काहीशी निराशा पदरी येऊ शकते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
