आजचे राशिभविष्य शुक्रवार,७ जुलै २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ कृष्ण पंचमी. ग्रीष्म ऋतू,दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.  
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस”  
चंद्र नक्षत्र – शततारका.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यन्त शुभ दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. मन आनंदी राहील. आर्थिक तणाव दूर होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बढती/बदली चे योग येतील. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. शब्दास मान मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनोळखी व्यक्तीकडून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सुखद अनुभव येतील. परदेश प्रवास घडेल. योग्य कारणासाठी खर्च होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्पर्धेत यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. कोर्ट कामात चांगली बातमी मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा.  गुंतवणूक कामास येईल. मान सन्मान मिळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. संतती कडून खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  व्यावसायिकांना लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गृहकलह टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आरोग्य सुधारेल. काटकसर कराल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. आर्थिक लाभ होतील. सन्मान लाभतील. बौद्धिक चमक दाखवाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. खर्चास तयार रहा. काही चांगले समाचार समजतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!