आजचे राशिभविष्य बुधवार, २० सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल पंचमी. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस आहे” *ऋषीपंचमी, जैन संवत्सरी*
नक्षत्र – विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विजयश्री मिळवणारा दिवस आहे. काही चांगले अनुभव येतील. आरोग्य सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जोडीदाराचे सहकार्य मिळेल. घरात आनंद नांदेल. भागीदारी टाळा.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. श्री. गणेश उपसना लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक कार्यात वेळ घालवाल. घराण्याचे नाव पुढे न्याल. शेजारांशी वाद टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अधिकाराचा योग्य वापर करून प्रगती साधाल. आर्थिक आवक चांगली राहील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक कारणासाठी खर्चात वाढ होऊ शकते. गूढ अनुभव येतील. संतती ची काळजी वाटेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धनलाभ होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. आनंदी दिवस आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. काही स्वप्ने पूर्ण होतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. अनुकूलता वाढेल. सत्संग घडेल. प्रवास कार्यसाधक होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अनुकूल चंद्र उत्साह वाढवेन. शुभ समाचार समजतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही प्रशासकीय अडचणीतून मार्ग निघेल. समस्या सुटतील. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!