आजचे राशिभविष्य मंगळवार, २१ सप्टेंबर २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे, *महालय आरंभ*”
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (उद्या सकाळी ५.०६ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण होणारे नुकसान टाळा. कायदे पाळा. अध्यात्मिक लाभ होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील. गुरू सन्निध लाभेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. आंतरिक समाधान लाभेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. प्रश्न मार्गी लागतील. प्रवास घडतील. भावनिक घटना घडतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत. नवीन काही सुरुवात नको.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या. जोडीदाराला समजून घ्या. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. यश मिळेल मात्र प्रवास घडतील. दगदग वाढेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)संमिश्र ग्रहमान आहे. फारसा आशादायी दिवस नाही. कुटुंबाशी संवाद साधा. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संयम बाळगा. कमी बोलणे हिताचे आहे. प्रलोभने टाळा. स्थावर संपत्तीचे प्रश्न निर्माण होतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील. लेखनातून प्रबोधन घडेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे.  शब्दास मान मिळेल. वक्तृत्व बहरेल. प्राध्यापकांना उत्तम दिवस आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.