ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस, *संकष्टी चतुर्थी* मुंबई चंद्र उदय रात्री ८.४८ वाजता आहे. भरणी श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध आहे”
चंद्र नक्षत्र – अश्विनी (सकाळी ८.५४ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आवश्यक आहे. क्रोध आवरा. कठोर बोलणे टाळा.
वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन फायदा होईल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा. उपासना करा.
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. स्वप्ने साकार होतिल.
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. सासुरवाडीकडून संदेश प्राप्त होईल.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. जोडीदाराशी समजून घ्या.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. संधी चालून येतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात जाईल.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.
सामाजिक कामात वेळ व्यतीत होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)