आजचे राशिभविष्य -बुधवार,२५ जून २०२५
२५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
विशेष: ज्येष्ठ अमावस्या (दर्श अमावस्या), मृगशीर्ष नक्षत्र, दक्षिणायन प्रारंभ
📌 आज अमावस्या असल्याने वर्ज्य दिवस — धार्मिक व शुभकार्यांपासून आजचा दिवस टाळावा.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (वृद्धी, नाग, किंस्तुघ्न शांती)
🌟 आजचे राशीभविष्य (Marathi Rashi Bhavishya Today)
♈ मेष (Aries)
(चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
👉 चंद्र-गुरू युतीमुळे तुम्ही प्रबळ निर्णय घेऊ शकता. आर्थिक बाबतीत यशस्वी वाटचाल. लेखकांना विशेष यश.
💡 टिप: आत्मविश्वास ठेवा, परंतु अहंकार टाळा.
SEO Tags: #AriesHoroscope #MeshRashiToday #25JuneRashi
♉ वृषभ (Taurus)
(ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
👉 सकारात्मक उर्जा जाणवेल. बुद्धिमत्ता आणि चातुर्य लाभदायक ठरेल.
💡 टिप: नवा उपक्रम सुरू करायचा असेल तर आजच करा.
SEO Tags: #TaurusRashi #VrushabhRashiBhavishya #25June2025
♊ मिथुन (Gemini)
(का, की, कु, घ, ङ, छ, के, को, ह)
👉 चंद्र तुमच्या राशीत. धर्मकार्य, दानधर्म उत्तम. व्यवसायात उत्साह कमी.
💡 टिप: मन शांत ठेवा, संयमाने निर्णय घ्या.
SEO Tags: #GeminiToday #MithunRashi2025 #DailyRashiBhavishya
♋ कर्क (Cancer)
(हि, हे, हू, हो, डा, डी, डू, डे, डो)
👉 सरकारी कामे यशस्वी होतील. कठोर निर्णय घ्यावे लागतील.
💡 टिप: वेळेचे व्यवस्थापन हेच यशाचं गमक आहे.
SEO Tags: #CancerHoroscope #KarkRashiToday #25June2025
♌ सिंह (Leo)
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
👉 बढती, बदलीस अनुकूल दिवस. मान-सन्मान लाभेल.
💡 टिप: आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
SEO Tags: #LeoRashiToday #SinhRashiBhavishya #WednesdayHoroscope
♍ कन्या (Virgo)
(टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
👉 व्यवसायात नवी संधी. आर्थिक लाभ. तीर्थाटनाचा योग.
💡 टिप: पित्याचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल.
SEO Tags: #VirgoRashi #KanyaRashi25June #SpiritualHoroscope
♎ तुळ (Libra)
(रा, री, रु, रे, ता, ती, तू, ते)
👉 नवम स्थानातील चंद्र. खरेदी व प्रवास योग.
💡 टिप: नवे निर्णय सकारात्मक असतील.
SEO Tags: #LibraHoroscopeToday #TulaRashiBhavishya #LuckyDay
♏ वृश्चिक (Scorpio)
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
👉 संमिश्र दिवस. सरकारी कामांमध्ये विलंब.
💡 टिप: संयम आणि गणिती दृष्टिकोन ठेवा.
SEO Tags: #ScorpioToday #VrushchikRashi2025 #MixedResultsDay
♐ धनु (Sagittarius)
(ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे)
👉 अमावस्येच्या दिवशीही प्रगतीचे संकेत. शेअर बाजारात यश.
💡 टिप: गृहकलह टाळा आणि पत्नीचा सल्ला घ्या.
SEO Tags: #SagittariusHoroscope #DhanuRashi #25JuneFinanceLuck
♑ मकर (Capricorn)
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
👉 आनंददायक दिवस. लहान सहल संभव. व्यवसाय वाढीचा योग.
💡 टिप: गरजेपेक्षा जास्त धाडस करू नका.
SEO Tags: #CapricornToday #MakarRashiBhavishya #HappyDay
♒ कुंभ (Aquarius)
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
👉 कोर्ट प्रकरणात यश. ऐश्वर्य लाभ. शेअर्समध्ये यश.
💡 टिप: व्यवहारात शिस्त आणि स्पष्टता ठेवा.
SEO Tags: #AquariusHoroscope #KumbhRashiToday #WealthLuck
♓ मीन (Pisces)
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
👉 छंद जोपासा. अर्थकारण सशक्त. उपदेश लाभदायक.
💡 टिप: मोह आणि प्रलोभन टाळा.
SEO Tags: #PiscesRashiToday #MeenRashi25June #FocusAndFinance
२५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.तुम्ही एकच विषयात फार वेळ रमत नाहीत. हरहुन्नरी स्वभाव असतो. प्रवास आवडतो आणि परदेश किंवा दूरच्या प्रदेशाशी संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक आणि निष्ठावान आहात. मन चंचल असते त्यामुळे स्वभावात विसंगती आढळून येते. स्मरणशक्ती चांगली असते. नीती – अनीती यांच्या तुमच्या कल्पना वेगळ्या असतात. प्रेमात निराश अनुभवतात. संधी मिळाल्यासतुम्ही स्वतःचचे गुण दाखवू शकतात. त्यावर लोकं खुश होतात. भाषण, लिखाण आणि रेडिओ किंवा टीव्ही मालिका लेखन यातून तुम्हा यश मिळू शकते. तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळेत तुम्ही स्वतःला बलवान आणि कमकुवत समजतात. अंगात भित्रेपणा असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे आणि त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. तुमच्या महत्वाकांक्षा अतिशय वरच्या पातळीचे असतात. तुम्हाला परंपरा फारशा आवडत नाहीत. क्रीडा, भ्रमंती, प्रवास, गिर्यारोहण याचे तुम्हाला आवड असते. इतरांना स्वतःचे विचार तुम्ही उत्तम पणे समजावून सांगतात. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते आणि तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुम्ही तुमच्या पेक्षा वरिष्ठ वर्तुळात वावरतात. सर्वसामान्य माणसाबद्दल तुम्हाला फारशी आवड नसते. आवडते पुस्तक वाचण्यात तुमचा बराच वेळ जातो. तुम्हाला स्वतःच्या कर्तव्यांची आणि अधिकाराची जाणीव आहे. तुमचा स्वभाव थोडा संशयी आहे. तुम्हाला अहंकार असतो. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मात्र विशाल आहे. तुमच्यात व्यापारी वृत्ती आहे. तुमच्या वागण्यात मुक्तपणा असतो. मात्र इतरांना तुमच्यापासून स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयात-निर्यात, वैद्यकीय क्षेत्र, गणित.
शुभ दिवस:– सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- हिरवा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, इंद्रनील, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली परीक्षण व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 📲 8087520521
📍 “राशीभाव” फेसबुक पेजवर दररोजचे राशी अपडेट्स मिळवा.
