
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र कृष्ण तृतीया/चतुर्थी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई – ९.४७, नाशिक – ९.४५, पुणे – ९.४२.
चंद्र नक्षत्र – विशाखा.(Marathi Rashi Bhavishya)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ / (संध्याकाळी ५.२८ नंतर) वृश्चिक. (वज्र योग, विष्टी करण शांती करून घेणे)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)- सप्तम /अष्टम चंद्रामुळे ग्रहमान संमिश्र असले तरी भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. वडिलांचे मार्गदर्शन लाभेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) -ग्रहमान अनुकूल आहे. शत्रूंवर विजय मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल. सरकारी कामात लक्ष द्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)- व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. प्रवासात काळजी घ्या.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) – मन प्रसन्न राहील. प्रेम आणि सर्जनशीलतेत यश मिळेल. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) – घरगुती सुख मिळेल. नवीन खरेदी होईल. वाहन सुख लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) – व्यवसायात वाढ होईल. कामाचा वेग वाढेल. नात्यातून मदत मिळेल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) -संध्याकाळनंतर अनुकूलता वाढेल. मानसिक ताण कमी होईल. आर्थिक लाभ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) – ग्रहमान मध्यम आहे. संयम ठेवा. अहंकार टाळा. धार्मिक उपासना लाभदायक ठरेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) – सावधपणे काम करा. नियमांचे पालन करा. खर्च वाढू शकतो.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) – अत्यंत अनुकूल दिवस आहे. इच्छापूर्ती होईल. मान-सन्मान वाढेल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) – बढती किंवा प्रगतीचे संकेत आहेत. कामाचा ताण वाढेल. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


