नाशिक – सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे गेल्या ५१ वर्षापासून देण्यात येणारे शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांच्या हस्ते २६ गुणवंत शिक्षकांचा गौरव रविवार दि. २४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृह येथे होणार आहे.
या सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष असून मिलिंद जोशी यांचे विचार या सोहळ्यानिमित्त नाशिककरांना ऐकावयास मिळणार आहेत. सर्व पुरस्कारार्थीचे नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ.यशवंतराव पाटील तसेच वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा.सचिव प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे आणि कार्यकारी मंडळसदस्यांनी अभिनंदन केले.
या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणारे शिक्षक पुढीलप्रमाणे
१ ) प्राथमिक
हिरावाडी, नाशिक ३ – वासुदेव पुंडलिक बधान –उन्नती प्राथमिक विद्यालय, पंचवटी, नाशिक ४ – मोहन बाजीराव माळी – मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, पखाल रोड.
२ ) माध्यमिक
३ ) उच्च माध्यमिक
४ ) महाविद्यालयीन
५ ) संत साहित्य अभ्यासक
६ ) क्रीडा शिक्षक
७ ) कला शिक्षक
८ ) विशेष चित्रकला
९ ) शास्त्रीय संगीत
१० ) मुख्याध्यापक
११ ) विशेष कार्य पुरस्कार
१२ ) व्यावसायिक
१३ ) संशोधक अध्यापक
१४ ) व्यावसायिक विद्याशाखा
१५ ) सेवानिवृत्त
प्राथमिक विभाग – श्रीमती प्रमिला भिवाजी पाटील – वाघ गुरुजी विद्यालय, नाशिक.
माध्यमिक विभाग – आबासाहेब घाडगे – डी.डी. बिटको बाईज स्कूल, नाशिक
महाविद्यालयीन विभाग – प्रा. विठ्ठल सहादू मोरे – पंचवटी महाविद्यालय, नाशिक