ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल नवमी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (रात्री १२ पर्यंत)
चंद्र मीन राशीत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरळ मार्गाने काम केल्यास उत्तम लाभ होतील. अन्यथा कायद्याचा बडगा समोर येईल. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन आनंदी राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी मनस्ताप होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जपून आर्थिक नियोजन करा. जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. घरात वेळ द्यावा लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे कामे आज नकोत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या. कामे रेंगाळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. धीराने काम करा. मेहनत वाढवाई लागेल. संयम ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. यशासाठी वाट बघावी लागेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) अध्यात्मिक लाभ होतील. गुरुची सन्निध लाभेल. प्रगती होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सुखात बाधा येईल. योग्य भूमिका घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. इतरांना मदत कराल. दानधर्म कराल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)