ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस, *कामीका एकादशी* आहे”
चंद्र नक्षत्र: मृग
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जुनी येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. अधिकार गाजवाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर बोलणे टाळा. शक्यतो कोणालाही जामीन राहू नका. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वाहने जपून चालवा. धाडसी निर्णय घ्याल. शब्द जपून वापरा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक आवक चांगली राहील. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वरिष्ठ खुश होतील. कामात बदल जाणवेल. समाधानी राहाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. प्रवास घडतील. अचानक धनलाभ संभवतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) आरोग्याच्या तक्रारी चालूच आहेत. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. मात्र खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराशी वाद टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका. मना जोगती कामे होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. मन शांत ठेवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण वादविवाद होतील. शत्रू कारवाया करतील. ध्येयाकडे वाटचाल करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. नात्यात सन्मान मिळेल.
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)