आजचे राशिभविष्य रविवार, १६ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण शष्टी/ सप्तमी. शरद ऋतू.
राहुकाळ – सुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज प्रतिकूल दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- संमिश्र दिवस आहे. कोणत्याही मोहात पडू नका. व्यसने टाळा.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मोजके बोला. कलाकारांना संयम ठेवावा लागेल.
मिथुन:- मौन कार्यसाधक ठरेल. कायदेशीर सल्ला घ्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. उपासना लाभदायक ठरेल.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल. अकल्पित लाभ होतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. व्यवसायात वाढ होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
तुळ:- अचानक लाभ संभवतो. लेखकाना यश मिळेल. नातेवाईक मदत करतील.
वृश्चिक:- बोलण्यातून गैरसमज होतील. आरोग्य सांभाळा. धनलाभ होईल.
धनु:- पत्नीशी/पतीशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. मन अस्थिर राहील. प्रिय व्यक्तीशी मतभेद होतील.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:- लेखनातून लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल. एखादी अप्रिय घटना घडू शकते.
मीन:- भावंडांशी मतभेद संभवतात. अति धाडस नको. व्यसने आज कटाक्षाने टाळा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!