आजचे राशिभविष्य मंगळवार,२५ ऑक्टोबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन अमावस्या शरद ऋतू, दक्षिणायन.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०”
आज ग्रहण दिन आहे.” *खंडग्रास सूर्यग्रहण, दर्श अमावस्या* (नाशिक) ग्रहण स्पर्श दुपारी ४.४७. मोक्ष संध्याकाळी ६.३१. ग्रहण संबंधित अधिक माहिती ‘राशीभाव’ या फेसबुक पेजवर.
चंद्र नक्षत्र – चित्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. प्रेमात यश मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल.
वृषभ:- मनासारखी कामे होतील. व्यवसायात वाढ होईल. मन आनंदी राहील.
मिथुन:- भलते धाडस करू नका. जोडीदाराला समजून घ्या. प्रवासात काळजी घ्या.
कर्क:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शेती आणि जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल.
सिंह:- उत्तम दिवस आहे. जोडीदार उत्तम साथ देईल. मोलाचा सल्ला मिळेल.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकणारे आहे. मित्र मंडळी खुश राहतील.
तुळ:-  मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल.
वृश्चिक:- कसोटीचा काळ आहे. मन अस्थिर राहील. प्रवास टाळा.
धनु:- अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर:– व्यवसायाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात. प्रवासात त्रास संभवतो. आरोग्य सांभाळा.
कुंभ:- अकल्पित लाभ होतील. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखे मिळतील. दरारा वाढेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. हळूहळू प्रगती होईल. आरोग्य सांभाळा.

Ankush Pawar

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!