ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा,हेमंत ऋतू.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अचानक धनलाभ होईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
वृषभ:- धनप्राप्ती होईल. कुटुंबिक कलह टाळा. आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन:- नवनवीन कल्पना सुचतील. धाडस कराल. योग्य निर्णय घ्या. आत्मविश्वास वाढेल.
कर्क:- कामात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत. खर्च वाढेल.
सिंह:- दिवस अनुकूल आहे. व्यावसायिक प्रगती होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल.अडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी शांत रहा. सहकारी विनाकारण त्रास देतील. सरकारी कायदे पाळा.
तुळ:- अचानक दूरचे नातेवाईक किंवा आप्त भेटतील. खुश खबर मिळेल. प्रवास घडतील.
वृश्चिक:- स्त्री धन वाढेल. आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या.
धनु:- चांगली बातमी मिळेल. प्रेमात यश. जोडीदार खुश होईल. भागीदारी व्यवसायात मात्र अडचणी येतील.
मकर:- कामे मार्गी लागतील. येई वसूल होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
कुंभ:- धाडसी निर्णय घ्याल. छोटे प्रवास घडतील. खुशखबर मिळेल.
मीन:- शेतीची कामे पुढे सरकतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. सौख्य लाभेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
