ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस, *विनायक चतुर्थी* आहे”
चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुना (सकाळी ८.५३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. मनासारखी कामे होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. सबुरीने घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनशांती मिळेल. सौख्य लाभेल. आनंदी राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. तात्विक भूमिका घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शब्दास मान मिळेल. अधिकाराचा योग्य वापर कराल. मान सन्मान वाढतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक फटका बसू शकतो. बारीक लक्ष ठेवून नियोजन करा. महत्वाचे करार आज नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. नवनवीन कल्पना राबवाल. व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. सौख्य लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. काळजीपूर्वक कामे करा. संयम ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन अस्वस्थ राहू शकते. शांत रहा. उपासना आवश्यक आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण वाढेल. विश्र्नातीची गरज भासेल. आरोग्य संभाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)