ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण षष्ठी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ (दुपारी २.३७ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अकल्पित धनलाभ होईल. नीतिमान बना. लहान भावाची काळजी वाटेल.
वृषभ:- येणी वसूल होण्यास वेळ लागेल. खर्चात वाढ होईल. रात्री प्रवास तापदायक होतील.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळा. दगदग सहन होणार नाही. प्रवासात काळजी घ्या. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होईल.
कर्क:- हितशत्रू उघड होतील. विनाकारण वाद टाळा. नकोशा ठिकाणी बदली होऊ शकते.
सिंह:- आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक कामासाठी खर्च कराल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या:- कामाच्या ठिकाणी काही कटकटी होऊ शकतात. उष्णतेपासून काळजी घ्या.
तुळ:- पत्नीशी मतभेद संभवतात. व्यवसायाची नवीन सुरुवात आज नको. दूरच्या प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. सरकारी नियम पाळा. आगीपासून धोका होऊ शकतो.
धनु:- प्रतिष्ठा पणास लागेल. कौटुंबिक सुखास प्राधान्य द्या. पत्नीशी मतभेद संभवतात.
मकर:- वाहन जपून चालवा. वाहनांची काळजी घ्या. बाग बगीचा मध्ये वेळ जाईल.
कुंभ:- दिवस प्रतिकूल आहे. लेखनातून वाद निर्माण होऊ शकतो. विनाकारण धाडस नको.
मीन:- अचानक लाभ होतील. गृहकलह होऊ शकतो. मोजके बोलावे.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
