मुंबई – झी मराठीवरील सर्व मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आणि त्यांच्या घरातील एक आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘मन झालं बाजिंद’, ‘मन उडू उडू झालं’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष आहे,
