📍 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक Daily Marathi Horoscope
🗓️ वैशाख कृष्ण नवमी | शके १९४७ | संवत २०८१ | ग्रीष्म ऋतू | उत्तरायण
🕐 राहूकाळ – दुपारी १२:०० ते १:३०
🌙 चंद्र नक्षत्र: शततारका (राहू)/ सायं. ६.५८ नंतर पू. भाद्रपदा (गुरू)
📌 आजचा योग: वैधरुती – वर्ज्य दिवस
👶 आज जन्मलेल्यांची राशी: कुंभ (वैधरुती योग शांती)
🔯 राशिभविष्य (Daily Marathi Horoscope)
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
अनुकूल चंद्र! भौतिक सुखांची प्राप्ती, उत्तम सहकार्य मिळेल. संशोधनात यश. शब्द वापरताना दक्षता बाळगा.
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
मन प्रसन्न राहील. समाजकार्यात सक्रीय सहभाग. कामाचा ताण जाणवेल पण मनासारख्या गोष्टी घडतील.
👫 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
पालकांचे आशीर्वाद मिळतील. चंद्र नवम स्थानी. तुमचा प्रभाव वाढेल. पराक्रम गाजवाल.
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
अष्टमस्थानी चंद्र. संमिश्र परिणाम. जोखीम टाळा. वादविवादापासून दूर राहा. गुरूच्या कृपेने लाभ संभवतो.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
आत्मविश्वासात वाढ. कर्तृत्वातून यश मिळेल. कायदेशीर सल्ला उपयुक्त ठरेल. भागीदारीत समजूतदारपणा आवश्यक.
👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक लाभ होतील. कामाची गर्दी वाढेल. काही विनाकारण अडचणी. खर्चावर नियंत्रण ठेवा.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
चंद्र पंचमस्थानी. आनंददायक गोष्टी होतील. गुंतवणुकीस योग्य वेळ. प्रवास कार्यसिद्धीसाठी फलदायी.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
नवीन जबाबदाऱ्या येतील. मौल्यवान खरेदी होण्याची शक्यता. अनोख्या व्यक्ती भेटतील.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
नवीन संधी चालून येतील. विशेष घडामोडींची शक्यता. प्रवास लाभदायक. गूढ विषयांत रस निर्माण होईल.
🐐 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
मिश्र दिवस. संपत्तीमध्ये वाढ. कुटुंबासोबत वेळ घालवा. आध्यात्मिक लाभ होईल.
🏺 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
चंद्र राशीत. भेटवस्तू, येणी वसुली. संशोधन व विचारक्षमतेला चालना. अनुकूल काळ.
🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
व्यवसायात लाभ. आर्थिक स्थिती सुधारेल. बचत उपयुक्त ठरेल. दानधर्म करा. संध्याकाळी मन शांत राहील.
📞 कुंडली परीक्षण व अधिक माहिती:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
[…] 🌠 विशेष सेवा: आपली रास, गुण, भाग्योदय, आजारांची शक्यता, शुभ रत्ने वगैरे माहिती 🔍 कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 📞 Contact: 8087520521 […]