नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात एकूण २१६ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १५१ झाली तर जिल्ह्यात आज ७४ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज २ जणांचा मृत्यू झाला.आज १६५४ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
नाशिक ग्रामीण मधे ९७.१७ %,नाशिक शहरात ९८.०४ %, मालेगाव मध्ये ९७.११ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४० %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६९ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-२
नाशिक महानगरपालिका- ०२
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-००
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७५८
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०२७
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०१
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०१
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ००
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०१
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १६५४
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)