महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

0

नाशिक  महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष  अमेय खोपकर , कार्याध्यक्ष सौ. शालिनीताई ठाकरे यांच्या आदेशानुसार व उपाध्यक्ष रमेश परदेशी, ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष अक्षय खांडरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या खालील प्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

Maharashtra Navnirman Chitrapat Karmachari Sena

नांव पद नांव पद
निखील सरपोतदार जिल्हा संघटक माही वाघ सिडको विभाग अध्यक्ष
अक्षय खांडरे शहर अध्यक्ष विशाल जोशी नाशिकरोड विभाग अध्यक्ष
जयदीप पवार शहर समन्वयक रोहित शिंदे सातपूर विभाग अध्यक्ष
निलेश चव्हाण शहर सचिव सचिन ठाकुर नाशिकरोड उपविभाग अध्यक्ष
गार्गी संगमनेरकर शहर सचिव मयूर थोरात सदस्य
रोहन जगताप प्रचार प्रसिद्धी प्रमुख दिगंबर काकड सदस्य
अश्विनी शिरसाठ मध्य नाशिक विभाग अध्यक्ष अभिजित धात्रक सदस्य
बळीराम शिंदे पंचवटी विभाग अध्यक्ष    

 

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, चित्रपट कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष निखील सरपोतदार, शहराध्यक्ष अक्षय खांडरे, शारीरिक सेनेचे शहराध्यक्ष विजय आगळे, आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे पदाधिकारी तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.