
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक अमावस्या, मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा. शके १९४७, संवत २०८१.
आज विशाखा आणि अनुराधा नक्षत्र. नाग आणि किंस्तुघ्न करण.
चंद्र वृश्चिक राशीत.
अमावस्या वर्ज्य दिवस.(Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)-आज नवीन कल्पनांना चालना मिळेल. कामातील गती वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये उबदार क्षण.
वृषभ (Taurus)-शांत राहणे महत्त्वाचे. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. आरोग्याकडे लक्ष.
मिथुन (Gemini)-संवाद कौशल्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने होतील. प्रवास शक्य. आर्थिक व्यवहार फायदेशीर.
कर्क (Cancer)-भावना आणि तर्क यात संतुलन राखा. घरात आनंददायी घटना. नोकरीतील दडपण कमी होईल.
सिंह (Leo)-तुमची नेतृत्वक्षमता दिसून येईल. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य दिवस. नात्यात जवळीक वाढेल.
कन्या (Virgo)-एकाग्रता चांगली राहील. कामातील वाढ दिसेल. आर्थिक नियोजनात सुधारणा. आरोग्य स्थिर.
तुळ (Libra)-अडकलेली कामे पूर्ण करण्यास मदत मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ. नात्यात सामंजस्य वाढेल.
वृश्चिक (Scorpio)-गुप्त प्रयत्नांना यश. आर्थिक लाभाची चिन्हे. भावनिकदृष्ट्या चांगला दिवस.
धनु (Sagittarius)-आनंददायी बातमी मिळू शकते. प्रवास आणि शिक्षणासाठी उत्तम दिवस. प्रेमसंबंधात उत्सुकता.
मकर (Capricorn)–कामाचा ताण कमी होईल. आर्थिक स्थिती संतुलित. परिवारासोबत वेळ सुखकर.
कुंभ (Aquarius)-नवी ओळख उपयोगी ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे. मानसिक शांतता मिळेल.
मीन (Pisces)-कल्पनाशक्ती वाढेल. कलात्मक कामात यश. नातेसंबंधात गोडवा. आर्थिक बाबींमध्ये सौम्य सुधारणा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



