आजचे राशिभविष्य मंगळवार, २८ एप्रिल २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
वैशाख शुक्ल द्वादशी/त्रयोदशी. वसंत ऋतू. पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
🌼 आजचा विशेष दिवस
आजचा दिवस उत्तम आहे.
🌙 चंद्र नक्षत्र व राशी
नक्षत्र – उत्तरा / (रात्री १०.३६ नंतर) हस्त
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (व्याघात योग आहे)
🌟आजचा दिवस
“आजचा दिवस उत्तम असून प्रगतीकारक आहे.”
🔭 ग्रहयोग
चंद्र त्रिकोण शुक्र
चंद्र त्रिकोण हर्षल
चंद्र प्रतियुती नेपच्यून

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

🐏 मेष :-
कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत लाभ संभवतो.

🐂 वृषभ :-
सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होईल.

👬 मिथुन :-
विचार स्पष्ट होतील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. संवादातून यश मिळेल.

🦀 कर्क :-
घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. सहकार्य मिळेल.

🦁 सिंह :-
मान-सन्मान वाढेल. कार्यस्थळी प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

👧 कन्या :-
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.

⚖️ तुळ :-
आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.

🦂 वृश्चिक :-
संमिश्र दिवस आहे. गुप्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. संयमाने निर्णय घ्या.

🏹 धनु :-
मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक उलाढाल वाढेल.

🐐 मकर :-
कामात व्यस्त राहाल. जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे फळ मिळेल.

🏺 कुंभ :-
दिवस चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. मानसिक समाधान मिळेल.

🐟 मीन :-
खर्च वाढू शकतो. ध्यान, जप केल्यास मानसिक शांतता लाभेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!