

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
🗓️ पौष कृष्ण पंचमी.
📅 विश्वावसु नाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८२
🌙 चंद्रनक्षत्र – मघा / (दुपारी ११.५७ नंतर) पूर्वा फाल्गुनी
♌ चंद्रराशी – सिंह
🍂 हेमंत ऋतू – उत्तरायण.
⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
✨ आज चांगला दिवस आहे.
ग्रहयोग:(Marathi Rashi Bhavishya)
🌞 रवी त्रिकोण चंद्र – आत्मविश्वास व मान-सन्मान वाढवणारा योग
🌙 चंद्र त्रिकोण बुध – विचारशक्ती, संवाद व निर्णयक्षमतेस चालना
🌙 चंद्र त्रिकोण शुक्र – सौख्य, सौंदर्य, प्रेम व आर्थिक लाभाचे संकेत
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह
♈ मेष –आज नवीन संधी मिळतील. कामातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
♉ वृषभ –आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वाहन किंवा मालमत्तेचे योग.
♊ मिथुन –बुधाच्या कृपेने संवाद कौशल्य वाढेल. लेखन, शिक्षण व व्यापारासाठी उत्तम दिवस.
♋ कर्क -भावनिक स्थैर्य मिळेल. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. आईकडून लाभ संभवतो.
♌ सिंह-आज चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास उच्च राहील. मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल.
♍ कन्या –कामात एकाग्रता राहील. नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित. आरोग्याकडे लक्ष द्या.
♎ तूळ –शुक्राचा शुभ प्रभाव प्रेमसंबंध व आर्थिक व्यवहारांसाठी अनुकूल. सामाजिक संपर्क वाढतील.
♏ वृश्चिक -गुप्त शत्रूंपासून सावध राहा. संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल.
♐ धनु –नवीन ज्ञान, प्रवास व मार्गदर्शन लाभेल. गुरुकृपा जाणवेल.
♑ मकर –कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ समाधानी राहतील.
♒ कुंभ -मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य दिवस.
♓ मीन-शुक्र-चंद्र योगामुळे मानसिक समाधान मिळेल. कला, संगीत, अध्यात्म याकडे ओढ वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


