आजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू,क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ -सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.  
चंद्र नक्षत्र – अश्विनी.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (वज्र योग शांती)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – शनी लाभ योग आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. कठोर भूमिका घ्याल. न्याय कराल. कनिष्ठ सहकाऱ्याकडून त्रास होऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. विनाकारण वाद वाढतील. अति धाडस नको.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सान्निध्य लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत पुरेशी प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. पाळीव पशूंपासून काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सुटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. मात्र शत्रू त्रास जाणवेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. दिलेला शब्द पाळावा लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. कोर्टात यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. नियोजनात बदल होईल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.